दर्शक संख्या
श्री.सुनील फापाळे
अध्यक्ष: ठाणे जिल्हा शिक्षक सेना
प्राजक्त झावरे
श्री.बाबाजी फापाळे
सल्लागार: ठाणे म.न.पा. शिक्षक संघटना
अब्दुल शफीक
मास्टर ट्रेनर ,शालार्थ
श्री.आत्माराम आग्रे
सचिव:न.मुं.म.न.पा.शिक्षक संघ
सचिन घोडे
मास्टर ट्रेनर ,शालार्थ
शालार्थ प्रवेश (SHALARTH ENTRY..)
• WEB BROWSER म्हणून WINDOWS EXPLORER (७.० & above )किंवा FIREFOX BROWSER वापरावा.
• WEB ADDRESS हा BING, GOOGLE,YAHOO,MSN यामध्ये SEARCH करू नये. तो ADDRESS BAR मधेच टाकावा.अन्यथा WINDOW OPEN होणार नाही.
अधिक माहितीसाठी....
http://www.shalarth.maharashtra.gov.in/images/Do's_&_Don't.pdf
PASSWORD :
प्रथम LOGIN आपल्या DEFAULT PASSWORD ने करावे. ते केल्यानंतर आपण PASSWORD बदलने गरजेचे आहे.
PASSWORD कसा असावा..?
1. NUMBERS OF CHARACTERS SHOULD BE 8 TO 16.
2. AT LEAST ONE SPECIAL CHARACTER IS REQUIRED.
3.AT LEAST ONE NUMERIC CHARACTER IS REQUIRED.
4.PASSWORD SHOULD BE CHANGED WITHIN EVERY 30 DAYS.
5.WHILE CHANGING THE PASSWORD ENSURE THAT THE NEW PASSWORD IS NOT SIMILAR TO THE LAST THREE PASSWORD...
WEBSITE address :
www.shalarth.maharashtra.gov.in
• USER NAME आणि PASSWORD त्यात टाकावयाचा आहे.
• USER NAME - प्रत्येक शाळेला आपला USER NAME बनवायचा आहे. तो शाळांना OFFICE कडून बनवून मिळेल.
• PASSWORD - ifms123 (DEFAULT PASSWORD ) हा आहे.
शालार्थ प्रणाली मधील DDO / अधिकारी यांच्या LEVELS ....